ज्या महाराजांचा अनुष्का-विराटनं घेतला होता आशीर्वाद, त्यांनी सांगितलं ग्लोइंग स्किनचं रहस्य

वृंदावनचे प्रेमानंद महाराज

वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात क्रिकेटर विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि लाडकी मुलगी वामिकासह आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता.

चेहऱ्यावरील चमक

वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी एका व्हिडीओमध्ये चेहऱ्याच्या ग्लोविषयी सांगितलं असून त्यासाठी काय करायला हवं ते सांगितले होते.

जितकी गरज तितकं खा

आपल्या शरीरासाठी जितके अन्न आवश्यक आहे, तितकाच व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. निरोगी आणि प्रसन्न मन असेल तर चेहऱ्यावरही चमक येते.

व्यायाम करा

दररोज व्यायामाची सवय नसली तरी दररोज फक्त 5 मिनिटे व्यायाम करून दिवसाची सुरुवात करू शकता. रोज पहाटे ४ वाजता उठणे, आंघोळ करून फ्रेश होणे, 20 मिनिटे जरी व्यायाम करणे शरीराला फायदेशीर ठरते

प्रेमानंद महाराज आजही करताता व्यायाम

परमपूज्य प्रेमानंद महाराज स्वतः रोज 45 मिनिटे व्यायाम करायचे, मात्र, किडनीत सुज येत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना हे न करण्याच्या सुचना दिल्या. नियमित व्यायामाने वर्षभरात तुम्हाला फरक दिसेल.

सात्विक भोजन

शरीराला उर्जा मिळण्यासाठी शुद्ध आणि सात्विक भोजण अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही जे खाता, तुमचे मन, बुद्धी आणि शरीरही तसेच बनते.

कच्चा भाज्या आणि फळ

लवकरात लवकर तुम्हाला चांगले इफेक्ट हवे असतील तर तुम्ही तुमच्या आहारात जवळपास 30 ते 40 टक्के कच्च्या अन्नाचा समावेश केला पाहिजे. (All Photo Credit : Freepik/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story