Goosebumps:अंगावर काटा का येतो? तुम्हाला हे माहितीय का?

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

एखाद्याचा परफॉर्मन्स बघून अंगावर काटा आलेला आपण टीव्ही शोमध्ये पाहिले असेल.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

अंधारात किंवा भयाण शांततेत एखादी वस्तू अचानक अंगाला शिवल्यावरही अंगावर काटा येतो.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

आपण एखादी अनपेक्षित गोष्ट पाहिल्यावरही अंगावर काटा येतो.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

गूजबम्प्स कोणत्याही वेळेस, कधीही येऊ शकतात. पण असं का होतं? तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

पाइलोइरेक्शनच्या प्रक्रियेमुळे अंगावर काटा येतो. अशावेळी शरीरावरील केस काही वेळासाठी उभे राहतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

न्यूयॉर्कच्या कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक किथ रोच यांच्यामध्ये गूजबम्प्स शरिरासाठी फायदेशीर ठरतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

याचा आवाज आणि दृश्यांशी जवळचा संबंध आहे. सिनेमात तुम्ही अनपेक्षित सीन्स बघता तेव्हा गूजबम्प्स येतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

मेंदूचा खास भाग 'इमोशनल ब्रेन' धोक्याच्या आवाजावरही प्रतिक्रिया देतो. मेंदूला वाटत हे काही सामान्य नाही. कोणती तरी क्रिया आहे. ज्यामुळे शरिराला धोका निर्माण होऊ शकतो.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

VIEW ALL

Read Next Story