पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल

Published by: Zee Team | Jul 11, 2024

केस गळतीची समस्या

अनेकांना केस गळतीची समस्या असते. विशेषत: पावसाळ्यात ही समस्या वाढते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

मोहरीचं आणि एरंडेलचं तेल

अनेकांना माहित नसेल पण केस गळती रोखण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं आणि एरंडेलचं तेल केस गळती थांबवण्यास मदत करतं

Published by: Zee Team | Jul 11, 2024

केस गळतीच्या समस्येने बराच काळ त्रस्त असाल तर मोहिराच्या तेलाचा वापर नक्की करुन पाहा

Published by: Zee Team | Jul 11, 2024

मोहरीचे तेल केस निर्जिव आणि कोरडे असतील तर मोहरीच्या तेलासोबतच एरंडेल तेलाचा वापर करू शकता.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

मोहरीच्या तेलासोबतच एरंडेलच्या तेलाने मसाज केल्यास केसांचे तुटणे मोठ्या प्रमाणात कमी होते

Published by: Zee Team | Jul 11, 2024

एरंडेलचं तेल वापरण्यापूर्वी ते थोडे गरम करा, यामुळे केस गळथी थांबण्याबरोबरच केस काळेभोर आणि घनदाट होतात.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

या तेलामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. यासोबतच यामुळे केसांना नैसर्गिक केरेटिन मिळते (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 11, 2024

VIEW ALL

Read Next Story