रोहित शर्माच्या खांद्यावरचा तिसरा हात कोणाचा?

Published by: Zee Team | Jul 11, 2024

टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर रोहित शर्माबरोबर फोटो काढण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

अनेक चाहत्यांनी रोहित शर्माबरोबर फोटो काढलाय, आणि आपल्या सोशल अकाऊंटवर रोहितबरोबरचे फोटो शेअरही केलेत.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

पण रोहित शर्माचा एक फोटो सध्या सर्वांना हैराण करतोय. या फोटोत एक चाहता रोहिततच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढतोय. पण रोहितच्या दुसऱ्या खांद्यावर तिसरा हातही दिसतोय.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

रोहितच्या खांद्यावर तिसरा हात कोणाचा यावरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

सोशल मिडिया एक्सवर एका चाणाक्ष युजरने मात्र या फोटोमागचं सत्य समोर आणलं आहे. हा फोटो एडिटेड आहे.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

ज्या व्यक्तीने हा फोटो शेअर केला आहे त्या व्यक्तीने जेमिनी AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हा फोटो एडिट केला आहे.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

पण फोटो एडिट करताना त्याने रोहित शर्माच्या उजव्या खांद्यावरचा तिसरा हात काढला नाही. इथेच युजर्सने त्याला पकडलं आहे.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

VIEW ALL

Read Next Story