शरीरात रक्ताची कमतरता असल्यास विविध प्रकारचे ज्युस पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, एका पदार्थाचा ज्युस 15 दिवसात रिझल्ट देतो.

Nov 14,2024


शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.


शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकवा जाणवतो.


बीटरुटचे सेवन केल्यास शरीरात लगेच रक्त तयार होते. बीटरुट हा फळभाजीचा एक प्रकार आहे.


बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते.


रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घेतला तर ते शरारीसाठी अत्यंत लाभदायी ठरते.


शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे.

VIEW ALL

Read Next Story