दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरीसह अनेक पोषक घटक असतात.
दालचिनीमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते.
दालचिनीचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
दालचिनीचा चहामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.
मधुमेहाचे रुग्णही दालचिनीचा चहा घेऊ शकतात.
दालचिनीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म पोटाचे विकार कमी करतात.
दालचिनीचा चहा पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
वाढलेले पोट कमी करण्यासाठी दालचिनीचा चहा उत्तम पर्याय आहे.
दालचिनीचा चहा प्यायल्याने पाचनशक्ती सुधारते.
रिकाम्या पोटी दालचिनीचा चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.