सुपरफुड आहे आक्रोड, पण 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

आक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आक्रोड खाल्ल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात

Mansi kshirsagar
Oct 27,2023


मात्र, उपाशीपोटी भिजवलेले आक्रोड खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात


वजन कमी करण्यास मदत होते


कँन्सरचा धोका कमी होतो


हाडांना व दातांना बळकटी येते


आक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते.


मधुमेह नियंत्रणात येतो


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story