लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जात असला तरी याचे दुष्परिणाम देखील आहेत.
अल्सर, डायरियासारख्या समस्या असतील तर लसूण खाऊ नये.
यकृताची समस्या असल्यास लसूण खाऊ नये. जास्त लसूण खाल्ल्याने समस्या वाढू शकतात.
लसूण खाल्ल्याने हीमोलिटिक एनीमिया म्हणजेच हीमोग्लोबिनची कमतरता होऊ शकते.
ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ले तर हार्ट बर्नची समस्या उद्भवू शकते.
जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने तोंडाचा तीव्र वास येतो.
जास्त प्रमाणात लसूण खाण्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होवू शकतात.