जाणून घ्या

पुन्हा-पुन्हा गरम केल्यास घातक ठरु शकतात 'हे' पदार्थ

Feb 02,2024

General Knowledge

General Knowledge : आम्हाला अमूक गोष्ट माहितीये, तमुक गोष्ट माहितीये असं सांगताना अनेकदा आपण आपल्याला खूप काही माहित असल्याचं स्पष्ट म्हणतो.

लहानमोठी माहिती

किंबहुना काहींना खरंच या गोष्टींची पुरेपूर माहिती असते. दैनंदिन जीवनातही याची अनेकदा मदत होते.

तुम्हाला अंदाज आहे का...

अशीच एक कमाल माहिती तुम्हीही घ्या. तुम्हाला अंदाज आहे का अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुन्हापुन्हा गरम केल्यास त्या आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

सामान्य प्रश्न

हा अतिशय सामान्य किंबहुना अतिसामान्य प्रश्न आहे. पण, या प्रश्नाचं उत्तर ठाऊक असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

हैराण व्हाल

बीट आणि त्यापासून बनवण्यात आलेले पदार्थ अनेकदा आपल्या आहाराचा भाग असतात. ज्यामुळं शरीराला अनेक पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो.

बीट

बीट किंवा त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ वारंवार गरम केल्यास ते विषारी होतात आणि धोकादायक ठरु शकतात. त्यामुळं सावधगिरी बाळगणं कधीही फायद्याचं.

माहिती...

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आलेली असून, झी 24 तास त्याची खाजरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story