आंबा खाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. मात्र, हाच आंबा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होवू शकते.
आंब्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज (Calories)असतात. यामुळे वजन वाढू शकते.
जास्त प्रमाणात आंबा खाल्ला तर पोट बिघडू शकते.
मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खाणे टाळावे.
जास्त प्रमाणात आंबा खाल्ला तर चेहऱ्यावर पिंपल येवू शकतात.
विशिष्ट प्रकारची एलर्जी असणाऱ्यांनी आंबा खाणे टाळावे.