डीचा हंगाम सुरु झालाय. या हंगामात सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचं प्रमाणही वाढतं.


थंडीच्या हंगामात सर्दी-खोकला बरा व्हावा यासाठी अनेकजण रम पिण्याचा सल्ला देतात


रात्री कोम पाण्यात रम प्यायल्याने सर्दी-खोकला बरा होता, असा काही जणांचा दावा आहे.


पण या दाव्यामागे वैज्ञानिक दृष्टीकोन किती आहे हे जाणून घेण्याची गरज आहे


वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार अल्कहोल जितंक स्ट्राँग असतं तितकी त्यात गर्मी असते. रममध्ये अल्कहोलचं प्रमाण जास्त असतं.


पण अल्कोहलमुळे सर्दी-खोकला बरा होतो, या दावा तथ्यहिन आहे. वैद्यकिय तज्ज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार हा दावा चुकीचा आहे.


सर्व प्रकारचं अल्कहोल माणसाच्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. दारुच्या अति सेवनाने रोगप्रतिकार शक्ती कमी होते.

VIEW ALL

Read Next Story