फिटनेस फ्रिक आहात?

आपले सगळेच फिटनेस फ्रिक झालेलो आहोत. त्यासाठी व्यायाम आणि डाएट यांचा आपण पुरेपूर वापर करू घेतो. (Photos: ZEE News)

डान्सही करेल तुमची मदत

परंतु तुम्हाला मााहितीये का की तुम्ही डान्सनंही फीटनेस साध्य करू शकता. (Photos: ZEE News)

भारतीय नृत्य

भारतीय नृत्य जसे की कथ्थक, भरतनाट्यम् हेही पारंपारिक नृत्यप्रकार तुम्ही शिकू शकता. (Photos: ZEE News)

सालसा

सालसा हा प्रकार केल्यानं तुम्हाला चांगली बॉडी मुमेंट मिळेल. (Photos: ZEE News)

झुम्बा

त्याचसोबत तुम्ही झुम्बा, बॉलिवूड हे प्रकारही करू शकता. (Photos: ZEE News)

फॅट्स बर्न

असे डान्स फॉर्म्स केल्यानं तुम्हाला चांगला फरक दिसले. ज्या ठिकाणी तुमचे जास्त फॅट्स आहेत ते बर्न होण्यास मदत होईल. (Photos: ZEE News)

बेली डान्स

पोटाच घेर कमी करण्यासाठी तुम्ही बेली डान्स करू शकता. (Photos: ZEE News) (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story