कलिंगड खाण्याचे जसे अनेक फायदे तसेच ते आरोग्यासाठी धोकादायक देखील आहे.
पोटाचे आजार तसेच समस्या असणाऱ्यांसाठी कलिंगड खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
जास्त प्रमाणात कलिंगडाचे सेवन केल्याने जुलाब, गॅस अशा समस्यां निर्माण होऊ शकतात.
गरजेपेक्षा जास्त कलिंगड खाल्ल्यामुळे पित्ताशियाची समस्या निर्माण होवू शकते.
हार्टच्या समस्या असलेल्या तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खाणे टाळावे.
दमा तसेच कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी कलिंगड खाऊ नये.
गरदोरपणात कलिंगड खाल्ल्यास मधुमेहाची समस्या निर्माण होवू शकते.