रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; मिळतील असंख्य फायदे

पावसाळा सुरू झाला असला तरी वातावरणात सतत बदल होत असतात. कधी गरमी तर कधी थंडी जाणवते. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी आम्ही सांगितलेली एक टिप नक्की वापरून पाहा.

रात्री झोपण्यापूर्वी दूधात गुळाचा एक खडा टाकून हे दूध प्या. यामुळं शरीराला असंख्य फायदे मिळतील.

रात्री झोपण्यापूर्वी दूधात गुळ मिसळून प्यायल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, रक्त पुरवठा सुरळित होतो, थकवा दूर होतो.

गुळात लोह असते अशावेळी अॅनिमियाची समस्या असल्यास गुळयुक्त दूधाचे सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल.

रात्री झोपण्यापूर्वी गुळयुक्त दूध घेतल्यास झोप न येण्याची समस्या दूर होईल. त्यामुळं सकाळी उठल्यावर ताजेतवानं वाटेल.

गरम दूध आणि गुळ यांच्यात आयरनची मात्रा भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते. गरोदर महिलांने याचे सेवन केल्यास थकवा दूर होईल.

गुळाचे सेवन केल्यास बीपी कंट्रोल होईल. गुळात असलेले पोटॅशियम आणि सोडियममुळं रक्तपुरवठा नियंत्रित होतो.

VIEW ALL

Read Next Story