हिवाळ्यात उन्हाळ्याच्या तुलनेत जास्त तहान लागत नाही
मात्र, तरीही हिवाळ्यात शरीराला जास्त पाण्याची गरज भासते
मात्र, थंडी असल्याने जास्त पाणी प्यायले जात नाही. त्यामुळं शरीरात पाण्याची कमतरता भासते
निरोगी आरोग्यासाठी दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
पण एकत्रच 3-4 ग्लास पाणि पिण्याची गरज नाहीये. थोडा थोडावेळाने पाणी पित राहा.
हिवाळ्यात साधं किंवा थंड पाणी पिण्याऐवजी थोडं कोमट पाणी प्या.
कोमट पाणी शरिरासाठी जास्त लाभदायक व फायदेशीर असते
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही