लिंबू पाणी पिणे हे अत्यंत फायदेशीर असून आरोग्य अधिक निरोगी राखण्यास मदत करते.
पण काही जणांसाठी लिंबू पाणी पिणे हानिकारक ठरु शकतात.
ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यानी चुकूनही लिंबू पाणी पिऊ नये
किडनी स्टोन व हाडं कमजोर असतील तर लिंबू पाणी पिणे टाळा
मायग्रेन, माउथ अल्सर असलेल्या लोकांनीही लिंबू पाणी पिऊ नये
घशात खवखव असेल तरीही लिंबू पाणी पिणे टाळा
खोकला, सर्दी आणि ताप असेल तरी लिंबू पाणी पिणे टाळा.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही