कडकनाथ पेक्षा महागडा कोंबडा इंडोनेशियामध्ये विकला जातो.

इंडोनेशियातील जावा येथे अयम सेमानी नावाने हा कोंबडा विकला जातो.

अयम सेमानी या कोंबड्याची किंमत 2 लाख 8 हजार 218 इतकी आहे.

A-z-animals नुसार फायब्रोमेलॅनोसिसमुळे आयम सेमानी चिकनमध्ये गडद रंगद्रव्य तयार होते.

या कोंबड्याचे मांस, हाड आँणि अंडी देखील काळी असतात.

आयम सेमानी कोंबडीचे मांस इतर कोंबडीच्या जातींच्या तुलनेत कमी चरबीयुक्त म्हणून ओळखले जाते.

हे चिकन खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळातात.

VIEW ALL

Read Next Story