एसिडीटीवर घरगुती उपाय

आपल्या सगळ्यांनाच एसिडिटी त्रास सतावतो. तेव्हा काय करावे हे आपल्यालाही कळत नाही. (Photos: ZEE News)

एसिडीटीची समस्या

बाहेरचे अरबसरट अतिप्रमाणात खाल्ल्यानं आपल्यालाही एसिडीटीची समस्या उद्धभवू शकते. (Photos: ZEE News)

एसिडीटीपासून अशी मिळवा सूटका

एसिडीटीपासून तुम्ही सहज सुटका मिळवू शकता. तुम्ही घरच्या घरी उपाय करत एसिडीटीला दूर पळवू शकता. (Photos: ZEE News)

पोटाला आराम देणारे पदार्थ

आपल्या पोटाला आराम मिळेल असे पदार्थ खावेत. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित होईल. (Photos: ZEE News)

ताक

रात्री ताक पिऊ शकता. त्याचसोबत तुम्हाला एसिडीटीची त्रास असेल तर थंड दूधही पिऊ शकता. (Photos: ZEE News)

केळी आणि पपई

तुम्ही फळांचेही सेवन करू शकता. तुम्ही केळी आणि पपई खाऊ शकता. (Photos: ZEE News)

मठ्ठा

ताकसोबत मठ्ठाही बनवू शकता. म्हणजेच ज्यातून तुम्ही कोथिंबीरीचे सेवन करू शकता. (Photos: ZEE News)

पुदिन्याची पानं आणि बिडीशेपचे पाणी

पुदिन्याची पानं आणि बिडीशेपच्या पाण्याचे सेवन करा. (Photos: ZEE News) (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story