कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?

Published by: Zee Team | Jan 22, 2024

वय 6 ते 17

मुले – 15,000 पावले मुली – 12,000 पावले

Published by: Zee Team | Jan 22, 2024

वय 18 ते 40

या लोकांना 12,000 पावले चालणे आवश्यक आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

वय 40 ते 49

यांनी दररोज 11,000 पावले चालली पाहिजेत.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

वय 50 ते 59

या लोकांनी 11,000 पावले चालावे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

वय 60 व त्यापेक्षा अधिक

60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी दररोज 8,000 पावले चालणे आवश्यक आहे. यासह या वयात आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

अशा परिस्थितीत आपण आपल्या गरजेनुसार कमीतकमी चालणे ठेवू शकता.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story