सकाळी की संध्याकाळी? जिमला जाण्याची योग्य वेळ कोणती?

व्यायामासाठी योग्य वेळ पाळणं फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यायामाचा योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही नियमांनुसार वेळेची मर्यादा पाळली पाहिजे.

जाणून घ्या कोणत्या वेळी तुम्ही जिममध्ये जाऊन तुम्ही तुमच्या निरोगी शरीरासाठी व्यायाम करु शकता.

असे पाहिला गेले तर जिमला जाण्यासाठी सकाळी ही योग्य वेळ आहे.

व्यायामासाठी तुम्ही सकाळी 5 ते 6 नंतर जिममध्ये जाऊ शकता.

कारण यावेळी तुमचे शरीर पूर्णपणे ताजेतवाने असते आणि तुम्ही योग्य पद्धतीने व्यायाम करू शकता.

तसेच सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानंतर तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. तुम्हाला दुप्पट वेगाने प्रभाव दिसेल.

जर तुमच्याकडे सकाळची वेळ नसेल, तर तुम्ही संध्याकाळी तुमची व्यायाम करू शकता. यासाठी व्यायाम करण्यापूर्वी 2 तास उपाशी राहणं आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story