आरोग्यवर्धक बदाम; सलग 15 दिवस खाल्ल्याने मिळतील 'हे' फायदे

बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

बदामामध्ये निरोगी जीवनसत्त्वे, प्रथिने, मॅग्नेशियम आणि ओमेगा -3 सारखे पोषक घटक असतात.

15 दिवस रोज बदाम खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

पचनाशी निगडीत समस्या कमी करण्यासाठी बदाम भिजवल्यानंतर खावे.

बदाममध्ये व्हिटॅमिन ई असल्याने केसांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

दररोज 2 बदाम खाल्ल्याने त्वचा अधिक चमकदार होते.

भिजवलेले बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story