तसेच उष्णतेत जास्त प्रमाणात व्यायाम करु नका.

जास्त अल्कोहोल, साखरयुक्त पेये किंवा कॅफिनयुक्त पेये टाळा, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

भर उन्हात बाहेर पडत असाल टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करा

दुपारी बाहेर जाणे टाळा, विशेषतः सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत बाहेर पडू नका

बराच वेळ उन्हात राहण्याची वेळ आली तर त्वचेवर पाणी शिंपडत राहा, तसेच थोड्या थोड्या वेळ पाणीही पिया.

सुती कपड्यांचा वापरा जास्त प्रमाणात करा.

हलका पण पौष्टिक आहार घ्या, जसे की काकडी, कलिंगड, ताक इत्यादी थंड पदार्थांचा समावेश करा.

अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करा, त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहील

भरपूर पाणी प्या, रोज 8 ग्लास पाणी प्यावे, शरीरासाठी आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story