कोरड्या ओठांची अशी घ्या काळजी, फक्त वापरा 'या' दोन गोष्टी

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केस, त्वचा आणि ओठांवर वाईट परिणाम होतो.म्हणूनच बाहेर जाताना ओठांची काळजी घेणे गरजेचे आहे.

शरीरात पाण्याची कमतरता किंवा योग्य पोषण न मिळाल्यामुळे ओठांचा ओलावा कमी होऊन ते कोरडे दिसू लागतात.

अशा परिस्थितीत शक्य तितके हायड्रेटेड राहणे आणि एसपीएफसह लिप बाम वापरणे महत्त्वाचे आहे.

याशिवाय ओठांना मुलायम आणि गुलाबी ठेवण्यासाठी काही घरगुती उपायांची तुम्ही मदत घेऊ शकता.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू आणि साखर वापरू शकता. याच्या मदतीने डेड स्किन सहज काढता येते.

काकडी

उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी काकडी फायदेशीर मानली जाते. त्याचा रस ओठांवर लावू शकता.

मध

दिवसातून २-३ वेळा मधाने ओठांना मसाज केल्याने ते गुलाबी दिसतील आणि मॉइश्चराइजही राहतील. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story