लिप बाम वापरा

ओठांना चांगल्या दर्जाचं लिपबाम लावून जा.

सनस्क्रीन वापरा

रंग खेळायला जाण्यापूर्वी सनस्क्रीन नक्की लावा.

बर्फाचे तुकडे

बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात.

होममेड फेसपॅक

शहद, दही, आणि हळद याचं होममेड फेसपॅक लावा.

हेअर मास्क

लिंबू आणि ऑलिव ऑयल याचा हेअर मास्क केसांना लावा.

ऑलिव ऑयल लावा

नारळाच्या तेलाच्या जागी ऑलिव ऑयलदेखील फायदेशीर आहे.

रंग खेळण्यापूर्वी या गोष्टी करा

शरीराला चांगल्या प्रकारे नारळाचे तेल लावा

त्वचा खराब होण्याची काळजी वाटते?

रासायनिक रंगांमुळे स्किन खराब होण्याची भीती वाटते.

VIEW ALL

Read Next Story