किचनमधील 'हे' मसाले ठरतील सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय!

मसाले

किचनमधील जेवण चवदार बनवणारे मसाले अनेकदा तुमची इम्युनिटी बुस्ट करण्याचं काम करतात.

सर्दी आणि खोकला

हिवाळा आला की अनेकांना सर्दी आणि खोकल्यामुळे डॉक्टरांकडे पळावं लागतं.

घरचा उपाय

मात्र, डॉक्टरपासून सुटका मिळवायची असेल तर घरच्या घरी तुम्ही उपाय करू शकता.

हळद

आपल्या सर्वांना माहित आहे की हळद ही केवळ अन्नातच उपयुक्त नाही तर ती अँटीसेप्टिक देखील आहे आणि अनेक रोग बरे करण्यास मदत करते.

अद्रक

तुम्हाला जर कफ झाले असतील तर अद्रक तुम्हाला नक्की बरं करेल. अद्रकाचा समावेश आहारात करावा लागेल.

लवंग

लवंग घसा खवखवणे कमी करण्यास मदत करते आणि हा एकमेव मसाला आहे जो घसा खवखवणे कमी करू शकतो.

काळी मिरी

काळ्या मिरीला आयुर्वेदात अनेक अर्थाने महत्त्व आहे. काळी मिरी त्रिकाटूमध्ये एक संयुग आहे, जे तसेच सर्व प्रकारच्या खोकला आणि सर्दी साठी खूप चांगले काम करते.

जिरे

तुमच्या तोंडात कोणताही संसर्ग असेल तेव्हा एक चमचा जिरे खा आणि नंतर थोडेसे चावून खा, तुम्हाला आराम मिळेल.

VIEW ALL

Read Next Story