तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की तुमच्या भावना या तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या अववयांवर परिमाण करतात. आनंद, राग, दु:ख, भीती आणि उदास ही भावना तुमच्या आरोग्यावर परिणाम करते.
तुम्ही खूप रागीट असाल तर याचा वाईट परिणाम तुमच्या लिव्हरवर होतो.
तुम्ही दु:खी असाल तर याचा फुफ्फुसवर वाईट परिणाम होतो.
तुमची सतत काळजी करण्याची सवय तुमचं पचनक्रिया कमजोर करत.
तणाव घेणाऱ्या लोकांच्या हृदय आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो.
तुम्ही सतत घाबरत असाल तर तुमची किडनी कमजोर होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)