हृदय हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. हृदय आपल्या संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करते.
मानवी हृदय दिवसातून मिनिटाला 60 ते 100 वेळा धडधडतं.
मानवी हृदय दिवसातून मिनिटाला 60 ते 100 वेळा धडधडतं.
हृदय शरीराच्या बाहेर असल्यानंतरही ते धडधडते. याचं कारण हृदयात इलेक्टिकल इफेक्ट असतो.
यासोबतच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी रोजचा व्यायामही करायला हवा.
डार्क चॉकलेट हृदयासाठी फायदेशीर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.