Jui Gadkari: नऊवारी साडीत जुई गडकरीचा आषाढी लुक

'ठरलं तर मग' फेम मराठी अभिनेत्री जुई गडकरीचा नऊवारी लुक

हाताने रंगवलेल्या साडीत जुई गडकरीचं सौंदर्य खुललं

कपाळी चंद्रकोर आणि पदरावर राधा कृष्ण, जुईच्या लुकची सर्वत्र चर्चा

जुई गडकरीच्या जांभळ्या साडीची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय

जांभळ्या साडीवर अभिनेत्रीने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

अभिनेत्रीचा नऊवारीमधील सुंदर लुक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे.

VIEW ALL

Read Next Story