दिवसभर आपण जे काही खातो त्याचे कण दातात अडकलेले असतात.

आपण आपल्या स्वच्छतेची आणि आरोग्याची जशी काळजी घेतो तितकी काळजी आपण दातांची घेत नाही.

त्यामुळे दात किडणे, पडणे, दुखणे अशा समस्या कमी वयात सुरू होतात.

आपले दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश करणं गरजेचं आहे.

ब्रश करताना दातांवर खूप जास्त जोर न देता हलक्या हाताने ब्रश करायला हवा.

नियमित दिवसातून दोनदा ब्रश करा.

सकाळी दात घासल्यानंतर अर्ध्यातासांनी ब्रेकफास्ट करा.

रात्री झोपताना आर्वजून ब्रश केल्यानं दात किडण्याची कमी शक्यता असते.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story