तुमच्या शरीरात व्हिटॅमीन 'डी' चं प्रमाण किती असलं पाहिजे?

Published by: Surabhi Jagdish | Apr 23, 2024

पण तुम्हाला माहित आहे का की, शरीरासाठी व्हिटॅमिन डी किती प्रमाणात आवश्यक आहे? व्हिटॅमिन डी शरीरासाठी किती आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

एक वर्ष ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना 600 IU व्हिटॅमिन डी आवश्यक आहे.

Published by: Surabhi Jagdish | Apr 23, 2024

तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी 800 IU व्हिटॅमिन डी असणं आवश्यक आहे.

Published by: Surabhi Jagdish | Apr 23, 2024

तर एका वर्षाच्या मुलांना व्हिटॅमिन डीच्या 400 आंतरराष्ट्रीय युनिट्सची आवश्यकता असते.

Published by: Surabhi Jagdish | Apr 23, 2024

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यापेक्षा जास्त व्हिटॅमिन डी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Published by: Surabhi Jagdish | Apr 23, 2024

VIEW ALL

Read Next Story