लिंग बदलाबद्दल लोकांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते.
हैदराबादची IRS अधिकारी अनुकाथिर सुर्या लिंग बदलून पुरुष झाली.
या महिलेने लिंग बदलासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती.
सरकारी कागदपत्रांवर तिने आपले नावदेखील बदलले.
लिंग बदलण्याची प्रक्रिया खूप लांब आणि खर्चिक असते.
सायकोलॉजिस्ट असेसमेंटनंतर रुग्णांची हार्मोन थेरेपी केली जाते.
त्याच्या शरीरात हार्मोन्स बदलण्याची औषधे इंजेक्शनच्या माध्यमातून सोडली जातात.
यानंतर हार्मोनल बदल होतात.या प्रक्रियेनंतरच सर्जरी होऊ शकते.
महिलेला पुरुष बनवायचे असेल तर 33 प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रिया आहेत.
पुरुषाला महिला बनायचे असेल 18 प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रियेतून जावे लागते.