how to eat peanut

how to eat peanut : खारे शेंगदाणे, कुरकुरीत होईपर्यंत भाजलेले शेंगदाणे खायला सुरुवात केली की कधी ते फस्त होतात हे लक्षातच येत नाही.

शेंगदाणे

अनेकजण timepass snack म्हणून या शेंगदाणे खाणं पसंत करतात.

पोषक घटक

शेंगदाणे आहारात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण, त्यामध्ये फायबर, अनेक पोषक तत्वांसोबतच स्निग्ध घट आणि विटामिन्सही असतात.

त्वचेला फायदा

शेंगदाण्याच्या सेवनामुळं वजन कमी करण्यात मदत होते आणि त्वचा आणखी चमकदार होते.

शेंगदाणा सालीसकट खावा का?

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना शेंगदाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. राहिला मुद्दा शेंगदाणा सालीसकट खावा का?

सालीमध्येही पोषक तत्त्वं

शेंगदाण्याच्या सालीमध्येही पोषक तत्त्वं असतात. त्यामुळं अनेक मंडळी तो टरफलं काढून सालीसकटच खातात.

शेंगदाणा सालीसकट खाणंही गैर नाही

शेंगदाण्याची साल घशाला चिकटते म्हणून काही मंडळी तो सालीसकट खाणं टाळतात. तो सालीसकट खाणंही गैर नाही. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story