रोजच्या जेवणात चपाती आवर्जून खाल्ली जाते
चपातीसाठी गृहिणी महिनाभराचे पीठ एकदाच दळून आणतात
पण पावसाळ्यात गव्हाचे पीठ फार काळ साठवता येत नाही
पण या सोप्या टिप्स वापरुव पीठ जास्त काळ वापरु शकतात
पीठ जास्त दिवसांसाठी साठवत असाल तर डब्यात भरण्याआधी सूर्यप्रकाशात ठेवा
किटकांना पीठापासून दूर ठेवण्यासाठी त्यात मीठ टाका
पीठाच्या प्रमाणानुसार त्यात 1 किंवा 2 चमचे मीठ टाकून ते हवाबंद डब्यात ठेवावे
काही जणांना पीठात मीठ घालायचे नसेल ते तमालपत्राचा वापरही करु शकता
तमालपत्राच्या वासाने किटक पीठात पडत नाहीत
डब्यात पीठ साठवत असात त्यात 5-६ तमालपत्रे टाका