सुरक्षित सेक्ससाठी वापरल्या जाणार्या कंडोम संबंधित आजकाल अनेक चुकीचे समज आहेत.
यामुळे अनेकजण कंडोम वापरणं टाळतात.
यासाठीच कंडोमशी संबंधित काही गैरसमज जाणून घेऊया.
हे खूप कमी प्रमाणात होतं. चांगल्या दर्जाचे कंडोम वापरल्यास असे घडण्याची शक्यता फारच कमी असते.
2 कंडोम वापरल्याने जास्त सुरक्षा मिळते हा गैरसमज आहे.
कंडोममुळे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. जास्त काळ कंडोम वापरल्याने गर्भधारणेत समस्या निर्माण होतात हे आतापर्यंत कुठेही सिद्ध झालेले नाही.
मुळात फ्लेवर्ड कंडोम हे फक्त ओरल सेक्ससाठी असतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. याशिवाय अॅनल सेक्स करताना स्वच्छता राखण्यासाठी कंडोमचा वापर केला पाहिजे.