सफरचंद खाल्ल्याने कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते.

सफारचंदामधील फायबरमुळे नेहमी पोट साफ राहते.

सफरचंद खाल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

सफरचंद खाल्याने शरीरात ग्लुकोजची कमतरता भासत नाही.

सफरचंद आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर.

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाणे खूप फायदेशीर मानले जाते.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर.

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर.

VIEW ALL

Read Next Story