वैवाहिक जीवनातील आनंद वाढवायचा असेल प्रत्येक जोडप्याने आहारात शेवग्याच्या शेंगाचा समावेश केला पाहिजे.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत. विवाहित जोडप्यांसाठी शेवग्याच्या शेंगा वरदान आहे.
शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतो. हे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून धोका कमी होतो.
शेवग्याच्या शेंगांमुळे शरीरातील रक्त शुद्ध होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रामणात असल्याने इम्यून सिस्टम बूस्ट होण्यास मदत होते.
शेवग्याच्या शेंगांमुळे अनेक लैंगिक समस्या दूर होतात.
दमा, मधुमेह, रक्तदाब या सारख्या अनेक समस्यांवर शेवग्याच्या शेंगा रामबाण औषध आहे.