कोलेस्ट्रॉल कमी करायचय? 'या' घरगुती मसाल्यांचा वापर ठरेल गुणकारी

दालचिनी रकतातील पातळी कमी करण्यास ओळखली जाते. दालचिनीचा कॉलेस्ट्रॉलवर देखील उपयुक्त आहे आणि त्याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो.

मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर भरपूर अस्ते त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी होण्यास मदत होते.

हळदीमधील सक्रिय कंपाऊंड कर्क्यूमिनमध्ये दाहक विरोधी आणि अँटिञक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला सुधारत हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी योगदान देऊ शकतात आणि सरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी लसणाचा अभयास केला गेलाय. लसणात आढलणारे एलिसीन हे संयुग कोलेस्ट्रॉल कमी करणारे प्रभाव असल्याचे मानले जाते.

आले त्याच्या दाहक विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. तुमच्या आहारात आल्याचे उपयोग केल्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या विकारांना टाळू शकता.

कोथिंबीर सर्वाच जेवणात आढळते. त्यामधील अँटिऑक्सिडेंट्स शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.तुमच्या दैनंदिन आहारात कोथंबिरीचा समावेश करा.

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्सनी भरपूर आहे ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आवळा खल्याने शरारातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो आणि रक्तवाहिन्यासंबंधीत आरोग्यास उपयुक्त ठरतो.

VIEW ALL

Read Next Story