शिळ्या अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो ज्यामुळे विषबाधा होऊ शकते. अशा स्थितीत नेहमी ताजी अंडी खावी.
अंडं गरम खाल्ल्याने त्याची प्रोटीन रचना बदलते.
चिकन पुन्हा गरम केल्यास किंवा शिळं खाल्ल्यास अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते
मांसाहारी म्हणजे चिकन, मांस आणि अंडी हे प्रोटीन चांगलं स्रोत मानलं जातात.
शिळ्या मांसाहारी वस्तू पुन्हा गरम करून खाल्ल्यास ते विषाने बाधित होऊ शकतात.
शिळे मांसाहारी अन्न गरम केल्याने विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे शिळे नॉनव्हेज खाणं टाळावं.