गुळाचा चहा पिण्याचे 'हे' आहेत फायदे

चहा ,कॉफी किंवा ग्रीन टीने आपल्याकडे दिवसाची सुरुवात होते.

भारतीयांचा चहा हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

आपल्याला क्वचितच चहा न पिणारी लोकं दिसून येतील.

शुगरचा त्रास असेल तरीही आपण कमी साखरेचा किंवा गुळाचा चहा हा पित असतो.

आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता गुळ हा शरीरासाठी फायदेशीर आहे.

गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळतं. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहा ही समस्या दूर करु शकतो.

गुळ शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करु शकतो.

गुळ हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुळातील औषधी गुण पचनशक्ती वाढवते.

गूळ खाल्ल्यानंतर किंवा गुळाचा चहा प्यायल्यास पचनक्रिया सुधारु शकते.

गुळात व्हिटॅमिन-ए, बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम पोषक घटक असतात.

VIEW ALL

Read Next Story