आपल्याला भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यातून स्वच्छ पाणी ग्रहण करण्यासाठी पाणी गरम करून पिऊ शकता. बाहेरचे अस्वच्छ खाणं टाळा आणि दारूचे व्यसन सोडा.
ओटीपोटाच्या असह्य वेदना, पाठदुखी, थंडी ताप, थकवा आणि भूक न लागणे ही काही या आजाराची लक्षणे असून शकतात.
किडनीत बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल्यानं मोठं इन्फेक्शन होऊ शकते. या बॅक्टेरिया लघवीच्या मार्गे शरीरात येतात.
किडनीसंबंधी अनेक तक्रारी पुढे येऊ शकतात. जसे की, किडनीचं इन्फेक्शन, किडनी स्टोन इत्यादी. याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
अभिनेत्री शिवांगी जोशी हिला किडनीची समस्याचे ग्रासली असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा या वयात आरोग्य जपणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते आहे.
अनेकदा आपण ऐकतो की दारूचे व्यसन हे किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत ठरते. आजकाल तरूणांमध्येही किडनीच्या अनारोग्याची समस्या वाढू लागली.