जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर शिळी चपाती फायदेशीर आहे. दुधासह शिळी चपाती खाल्ल्यास अशक्तपणा कमी होईल.
जर तुम्हाला डायबेटिजचा त्रास असेल तर रोज सकाळी मोकळ्या पोटी दुधासह शिळी चपाती खा. तुमची साखर नियंत्रणात राहील.
शिळ्या चपातीत जास्त फायबर असल्याने पचनही चांगलं होतं.
सकाळी नाश्त्यामध्ये शिळी चपाती खाल्ल्याने गॅस, अॅसिडीटी आणि पोटाशी संबंधित आजारापांसून दिलासा मिळतो.
अनेकदा तेल, मसाल्याचं प्रमाण अधिक असणाऱ्या गोष्टी असल्याने अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. अशावेळी शिळी चपाती खाणं फायद्याचं असतं.