हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असणारे, हळदीचे दूध सर्व रोगांपासून शरीराचे रक्षण करते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यान सकाळपर्यंत फायदे दिसुन येतील. हळदीचे दूध प्यायल्यानं चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध प्यायल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
हळदीचे दूध तणाव दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे रात्री प्यायल्यानं शांत झोप लागते.
निस्तेज त्वचेसाठी हळदीचं दूध खूप उपयुक्त आहे, यामुळे चेहरा देखील चमकदार होतो.
दुधात हळद मिसळून प्यायल्यानं पचनक्रियाही सुधारते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत.
वजन कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचे प्यावं. हळदीचे दूध भूक नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)