गाजराचे अनेक फायदे आहेत. आपल्या डोळ्यांसाठी ज्याप्रमाणे गाजर फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
गाजरामुळे बायोटिन मिळते. जे आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे.
गाजरानं असाध्य रोगांवर मात करता येते.
गाजर खाल्ल्यानं तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
गाजरात व्हिटॅमिन A असते जे तुमच्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
रक्तदाब असलेल्या पेशंटसाठीही गाजर खाणं उपयुक्त ठरेल.
गाजरानं चरबी कमी होण्यासही मदत होते. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)