तोंडात झोपताना वेलची ठेवल्याने मिळतात 'हे' फायदे!

निद्रानाशाची समस्या

जर तुम्हाला अनेकदा झोपेच्या समस्येने त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी १ वेलची चावून खावी.झोपेची समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी

पोटॅशियम,फायबर आणि कॅल्शियमने भरपूर असलेली वेलची रात्री चघळल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. वजन कमी होण्यास मदत होते.

पाचन प्रकिया सुधारते

१ वेलची तोंडात ठेवून झोपल्याने पोट आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

तोंडाचा दुर्गंध दूर

काही लोकांना तोंडात दुर्गंधी येण्याची समस्या असते. त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी तोंडात वेलची ठेवावी. त्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दुर्गंधीही दूर होतेय.

त्वचेला चमक येते

झोपण्यापूर्वी वेलचीचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते. तसेच त्वचा निरोगी राहते.

केसांसाठी फायदेशीर

रात्री झोपण्यापूर्वी वेलची चघळल्याने केसांशी संबंधित समस्या कमी होतात.केस गळणे आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story