Modi In Thane: उद्या घोडबंदरवरुन प्रवास करणार असाल तर हे वाचाच

Dakshata Thasale
Oct 04,2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 ऑक्टोबर रोजी ठाणे-घोडबंदर रोड दौऱ्यावर

ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले.

प्रवास करण्यापूर्वी हे बदल जाणून घ्याच

कोणता मार्ग वन वे

ठाणे ते घोडबंदर मार्गावरील डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर, ठाणे वाहिनी सर्व्हिस रोड, ओवळा ते वाघबीळ नाका. कासारवडावली, आनंदनगर आणि वाघबिल ब्रिजपर्यंत डायवर्ट

वाघबील नाका ते ओवळा

वाघबील नाका ते ओवळा हा सर्व्हिस रोड वाघबील नाका सिग्नलवर बंद राहणार आहे. टीजेएसबी बँक चौक आणि चिल्ड्रन पार्क मार्गे वाहने जातील.

नो पार्किंग झोन

टायटन हॉस्पिटल ते डीमार्ट हा सर्व्हिस रोड नो-पार्किंग झोन

वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका ही नो-पार्किंग झोन घोषित

VIEW ALL

Read Next Story