पार्लरमध्ये महागडी ट्रीटमेंट घेण्यापेक्षा 'या' फळाचं करा सेवन, कायम राहा चिरतरुण

Published by: Zee Team | Jul 10, 2024

वाढत्या वयानुसार शरीरात बदल होत जातात, वाढलेल्या वयाचा परिणाम त्वचेवर अगदी सहज दिसू लागतो.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट करण्यापेक्षा व्हिटामीन 'सी'युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

पोट साफ न झाल्यास त्वचेवर लाल पुरळ आणि खाज येते. लिचीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

पोट साफ न झाल्यास त्वचेवर लाल पुरळ आणि खाज येते. लिचीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, नियासिन, बीटा कॅरोटीन आणि फोलेट हे गुणधर्म आढळतात.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लिचीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

लिचीच्या पाण्याचं प्रमाण असल्याने डिहायड्रेशन त्रास कमी होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 10, 2024

VIEW ALL

Read Next Story