मासे की मखाना? कशामध्ये सर्वात जास्त पोषकतत्त्व..

मखाना एक शाकाहारी पदार्थ आहे. तर मासे हे मांसाहारी पदार्थ

दोघांमध्ये मिळणारे पोषणतत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर

मात्र कशात सर्वाधिक पोषकतत्त्व जाणून घ्या. काय खावं?

मखानेमधील पोषण

मखनामध्ये 9.7टक्के प्रथिने, 76.9 टक्के कार्बोहायड्रेट, 0.1 टक्के चरबी, 1.3 टक्के खनिजे (कॅल्शियम 20 मिग्रॅ, फॉस्फरस 90 मिग्रॅ, लोह 1400 मिग्रॅ प्रति 100 ग्रॅम) आणि 12.8 टक्के आर्द्रता असते.

माशांमधील पोषण

प्रथिने 9.5 टक्के, कार्बोहायड्रेट 84.9 टक्के, चरबी 0.5 टक्के, आर्द्रता 4 टक्के आणि क्रूड फायबर 0.6 टक्के आढळते.

मखाने खाण्याचे फायदे

मखाना खाल्ल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. दूध आणि मखानामध्ये सम प्रमाणात कॅल्शियम असते.

मासे खाण्याचे फायदे

हेल्दी हार्टकरता मासे खावेत. मेंदू तल्लख होण्यासाठी मासे फायदेशीर. तसेच डिप्रेशनपासून लांब राहण्यासाठी खावेत.

VIEW ALL

Read Next Story