जेवणाच्या वेळा पाळाव्यात

सकस आणि पोषक आहारासह जेवणाच्या वेळा पाळणे देखील गरजेचे आहे.

फॉलिक अॅसिड

स्मर्मची गुणवत्ता सुधारण्यासाठी शरीराच फॉलिक अॅसिड महत्वाचे आहे. यासाठी आहारात ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, हरभरा, राजमा खावे.

व्हिटॅमिन सी

पुरुषांनी व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ जसे की संत्री, टोमॅटो, ब्रोकोली आणि कोबी यांचा आहारात समावेश करावा.

अंडी, चिकन आणि मासे

अंडी, चिकन आणि मासे यांच्यात मोठ्या प्रणामात प्रोटीन्स असतात. यामुळे आहारात यांचा समावेश अवश्य करावा.

चणे, शेंगदाणे, काजू

स्पर्म क्वािलिटी सुधारण्यासाठी झिंक फार महत्वाचे आहे. यामुळेच आहारात चणे, शेंगदाणे, काजू यांचा समावेश करावा.

व्हिटामीन D

व्हिटामीन D हे अत्यंत महत्वाचे आहे. कोवळ्या सूर्य किरणांपासून मोठ्या प्रमाणात व्हिटामीन D मिळते. मात्र. अनेक पदार्थांमध्ये देखील व्हिटामीन D असते.

गर्भधारणेच्या प्रक्रियेत स्पर्म क्वािलिटी देखील महत्वाची आहे.

VIEW ALL

Read Next Story