कांद्याचा रस केसांसाठी खरंच फायदेशीर आहे का?

Dec 28,2023


खराब लाईफस्टाइल मुळे केस गळण हि खुप मोठी समस्या आहे


केस गळती थांबवण्यासाठी मार्केट मध्ये खुप सारे कॉस्मेटिक्स लॉंच झालेत.


असं म्हणटलं जातं की कांद्याच्या रसाचा केलांना खुप लाभ होतो.


कांद्याचे रस केसांच्या मुळाला लावले तर केसांना पोशन मिळतं


कांद्याच्या रसामध्ये सल्फर असतं ज्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.


स्कैलप वर कांद्याचा रस लावल्याने झडलेले केस परत येण्यास मदत होते


दिवसात 2 वेळा कांद्याचा रस केसांना लावल्याने 2 आठवड्यात तुम्हाला केसांची वाढ होतांना जानवेल.


काही लोकांना तर 4 आठवड्यांमध्ये पॉजिटिव रिजलट्स मिळायला सुरुवात होते.


तर काही लोकांना 5 ते 6 आठवडे लागतात करण त्याचे केस जास्तचं डॅमेज अस्तात


या प्रयोगाचा रिजल्ट मिळण्यासाठी खुप दिवस सुद्धा लागु शक्तात पण ते कायम रहाणारे असतात अणि कोणत्याही कोमिकल शिवाय अस्तात.

VIEW ALL

Read Next Story