नेल कटर वापरा

क्युटिकल्स काढण्यासाठी नेल कटर वापरा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Apr 25,2023

मध

एलोवेराप्रमाणे तुम्ही मधही लावू शकता.

एलोवेरा जेल

नखांच्या जवळील त्वच्या रूक्ष दिसू लागल्यास अथवा फाटू लागल्यास तुम्ही एलोवेरा जेल लावू शकता.

नखं खाण्याचीही सवय

काही लोकांना नखं खाण्याचीही सवय असते तेव्हा अशावेळी हा प्रकार करू नये.

कोरडेपणा

नखांजवळील त्वचा ही कोरडेपणामुळे निघू लागते. तेव्हा अशावेळी तोंडात बोटं घालू नका.

काकडीचा तुकडा

तुमच्या नखांजवळील त्वचा उतरून लागली आहे असल्यास ती कधीही काढण्याचा प्रयत्न करू नका. अशा भागात तुम्ही काकडीचा तुकडा चोळू शकता.

पोट खराब होऊ शकते

आपल्या पोटात नखं किंवा त्याच्या बाजूला असलेली खराब त्वचा दातांमुळे जराही पोटात गेली तर पोट खराब होऊ शकते.

नखांची काळजी घेणे आवश्यक

आपल्या नखांची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक असते आणि हातांचा वापर आपण अन्न ग्रहण करण्यासाठी करतो.

VIEW ALL

Read Next Story